Sunday, December 22, 2024
Homeजालनाडाॅ.बाबासाहेब आंबेडकर याच्या लिखीत खंडावर अघोषीत बंदी-राजरत्न आंबेडकर

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याच्या लिखीत खंडावर अघोषीत बंदी-राजरत्न आंबेडकर

आम्ही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य ,खंड मागायला गेलोतर ते मिळत नाहित.भारतात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले साहित्य उपलब्ध न होने म्हणजेच या या साहित्यावर ,खंडावर अघोषीत बंदीच आहे.असा घनाघात भारतीय बौध्द महासभाचे राष्र्टीय अध्यक्ष तथा ट्रष्टी चेअरमन राजरत्न आंबेडकर यांनी केला.
जालना येथे जिल्हा कमिटीच्या निवड सोहळ्या निमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी भन्ते धम्मधर शाक्यपुञ ,भन्ते राजरत्न ,राज्य कमिटीचे दिनेश हनुमंते ,वैभव धबडगे,विलास पगारे,प्रकाश मगरे,यांची उपस्तीती होती.
यावेळी भारतीय बौध्द महासभाचे राष्र्टीय अध्यक्ष तथा ट्रष्टी चेअरमन राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्तितीत जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली.या वेळी जिल्हाध्यक्ष म्हणुन प्रेमानंद मगरे,उपाध्यक्ष माधुरी मोरे,राजेंद्र अंभोरे,महासचिव संजय हेरकर,सचिव आशा दवंडे,सहसचीव दिनकर गरड,संघटक भास्कर घेवंदे,सहसंघटक दत्ताञय सरोदे,कोषाध्यक्ष राजकुमार दांडगे,संस्कार प्रमुख राहूल भदर्गे,प्रवक्ता किरण सोनवने,प्रसिद्धी प्रमुख राजु खरात,संपर्क प्रमुख सखाराम साबळे,विभाग प्रमुख नितिन निसर्गन,चंद्रमुनी गाडेकर,यांची जिल्हा कार्यकारणीवर निवड करण्यात आली.यावेळी बोलतांना
राजरत्न आंबेडकर म्हनाले की पैसे देवुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य ,त्यांनी लिहिलेले खंड आम्ही मागतो आहोत.परंतु ते मिळत नाहीत मुंबई ,नागपुर,येथे स्वतंञ आॅफिस आहेत त्यामुळे आम्हाला आमचे साहित्य स्वतंञपने प्रकाशित करण्यासाठी यंञणा उभी करावी लागणार आहे.बाबासाहेबांनी सुरू केलेली योजना त्यांच्या महापरिनिर्वानानंतर बंद पडली होती.ती आपल्याला पुन्हा सुरू करायची आहे.गावा गावात आपल्याला बौध्द महासभेचे पदाधिकिरी ,कार्यकर्ते तयार करायचे आहे.एखाद्या गावात एक जरी घर असले तरी त्याला तयार करायचे आहे.बौध्दांची जनगनना करूण भारत बौध्दमय करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.सरकार बौध्द धम्माच्या लोकांना चार भागात विभागत आहे.कुनी हिंन्दू कोनी महार हिंन्दु,कुनी बौध्द,कुणी नवबौध्द,अशा नोंदी केंद्र सरकार घेत आहे.2021साली झालेल्या जनगणनेत बौध्दांची लोकसंख्या 0.6 टक्के आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषना केली होती,की संपुर्ण भारत बौध्दमय करीन आज या घोषणेला साठ सत्तर वर्ष झालीत ,त्यासाठी आपन पुन्हा ताकतीने उभा रहायचे आहे.बौध्द लोकांना विभागुन लोकसंख्या कमी करण्यासाठी भारत सरकार खुप मोठी बदमाशी करीत आहे.त्यामुळे आपन भारत सरकारच्या जनगणनेवर अवलंबुनराहू नकाआपली जनगणना आपल्यालाच करायची आहे.असे आवाहन देखील राजरत्न आंबेडकर यांनी केले आहे.जालना (प्रतिनिधी)
आम्ही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य ,खंड मागायला गेलोतर ते मिळत नाहित.भारतात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले साहित्य उपलब्ध न होने म्हणजेच या या साहित्यावर ,खंडावर अघोषीत बंदीच आहे.असा घनाघात भारतीय बौध्द महासभाचे राष्र्टीय अध्यक्ष तथा ट्रष्टी चेअरमन राजरत्न आंबेडकर यांनी केला.
जालना येथे जिल्हा कमिटीच्या निवड सोहळ्या निमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी भन्ते धम्मधर शाक्यपुञ ,भन्ते राजरत्न ,राज्य कमिटीचे दिनेश हनुमंते ,वैभव धबडगे,विलास पगारे,प्रकाश मगरे,यांची उपस्तीती होती.
यावेळी भारतीय बौध्द महासभाचे राष्र्टीय अध्यक्ष तथा ट्रष्टी चेअरमन राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्तितीत जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली.या वेळी जिल्हाध्यक्ष म्हणुन प्रेमानंद मगरे,उपाध्यक्ष माधुरी मोरे,राजेंद्र अंभोरे,महासचिव संजय हेरकर,सचिव आशा दवंडे,सहसचीव दिनकर गरड,संघटक भास्कर घेवंदे,सहसंघटक दत्ताञय सरोदे,कोषाध्यक्ष राजकुमार दांडगे,संस्कार प्रमुख राहूल भदर्गे,प्रवक्ता किरण सोनवने,प्रसिद्धी प्रमुख राजु खरात,संपर्क प्रमुख सखाराम साबळे,विभाग प्रमुख नितिन निसर्गन,चंद्रमुनी गाडेकर,यांची जिल्हा कार्यकारणीवर निवड करण्यात आली.यावेळी बोलतांना
राजरत्न आंबेडकर म्हनाले की पैसे देवुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य ,त्यांनी लिहिलेले खंड आम्ही मागतो आहोत.परंतु ते मिळत नाहीत मुंबई ,नागपुर,येथे स्वतंञ आॅफिस आहेत त्यामुळे आम्हाला आमचे साहित्य स्वतंञपने प्रकाशित करण्यासाठी यंञणा उभी करावी लागणार आहे.बाबासाहेबांनी सुरू केलेली योजना त्यांच्या महापरिनिर्वानानंतर बंद पडली होती.ती आपल्याला पुन्हा सुरू करायची आहे.गावा गावात आपल्याला बौध्द महासभेचे पदाधिकिरी ,कार्यकर्ते तयार करायचे आहे.एखाद्या गावात एक जरी घर असले तरी त्याला तयार करायचे आहे.बौध्दांची जनगनना करूण भारत बौध्दमय करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.सरकार बौध्द धम्माच्या लोकांना चार भागात विभागत आहे.कुनी हिंन्दू कोनी महार हिंन्दु,कुनी बौध्द,कुणी नवबौध्द,अशा नोंदी केंद्र सरकार घेत आहे.2021साली झालेल्या जनगणनेत बौध्दांची लोकसंख्या 0.6 टक्के आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषना केली होती,की संपुर्ण भारत बौध्दमय करीन आज या घोषणेला साठ सत्तर वर्ष झालीत ,त्यासाठी आपन पुन्हा ताकतीने उभा रहायचे आहे.बौध्द लोकांना विभागुन लोकसंख्या कमी करण्यासाठी भारत सरकार खुप मोठी बदमाशी करीत आहे.त्यामुळे आपन भारत सरकारच्या जनगणनेवर अवलंबुनराहू नकाआपली जनगणना आपल्यालाच करायची आहे.असे आवाहन देखील राजरत्न आंबेडकर यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments