Sunday, December 22, 2024
Homeबारामतीरिपब्लिकन सेनेची बारामती मध्ये आढावा बैठक पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.

रिपब्लिकन सेनेची बारामती मध्ये आढावा बैठक पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.

मुकनायक प्रतिनिधी
विजय बगाडे

आज दि ७ रोजी बारामती इंदापूर दौंड कार्यकारिणी ची आढावा बैठक पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला, रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश चे प्रभारी मा काकासाहेब खंबाळकर साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा संजयजी देखने साहेब महाराष्ट्र भर पक्ष संघटन बांधणी साठी फिरत आहेत,
आज बारामती मध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा संजयजी देखने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती इंदापूर दौंड कार्यकारिणी आढावा बैठक पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला त्या वेळी रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी सौ वैशाली भोसले (उगले) यांची तर पुणे जिल्हा अध्यक्ष पदी मा प्रशांत विष्णू सोनवणे,मा धीरज पडकर पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष मा विशाल रुपनवर इंदापूर तालुका उपाध्यक्ष ,मा अजय शिंदे बारामती शहराध्यक्ष, महेबुब सय्यद बारामती शहर उपाध्यक्ष मा संजयजी देखने साहेब व मा धुराजी शिंदे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले त्या वेळी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष मा गणेश चव्हाण साहेब, सौ रुक्मिणीताई चव्हाण पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा,मा तुषार गायकवाड पुणे जिल्हा युवा निरीक्षक,मा उमेश साळवे बारामती तालुका अध्यक्ष मा दत्तात्रेय माने बारामती तालुका उपाध्यक्ष,मा अशोक शिंदे बारामती तालुका उपाध्यक्ष, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments