Sunday, December 22, 2024
Homeपुणेभारतीय बौद्ध महासभा व बार्टी यांच्या संयुक्त वतीने राजर्षी शाहू महाराज 150वी...

भारतीय बौद्ध महासभा व बार्टी यांच्या संयुक्त वतीने राजर्षी शाहू महाराज 150वी जयंती साजरी करण्यात आली .

वसमत ः संबोधी बुद्ध विहार हर्षनगर येथे राजर्षी शाहू महाराज जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध ,राजर्षी शाहू महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्यहार अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले.त्रिशरन व पंचशील सामुहिक रित्या ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक गजभारे सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनाथ भारशंकर होते.याप्रसंगी मेजर भगवानराव सुर्यतळ,के.पि.पंडित,आर.एस. सरोदे, मिलिंद आळणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे आळणे मिलिंद समतादूत हे होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.एस.नंद यांनी केले.आभारप्रदर्शन साहेबराव सरोदे यांनी केले.कार्यक्रमासाठी इंगोले, मेजर सुर्यतळ सर, नवनाथ भारशंकर,यादव चौरे, भिमराव शेळके आदी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments