Tuesday, January 7, 2025
Homeदौंडदौंड मध्ये बिल्डर यांच्या विरोधात फसवणूकी व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा.उपोषण करते...

दौंड मध्ये बिल्डर यांच्या विरोधात फसवणूकी व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा.उपोषण करते सुनिल व्हंकाडे


दौंड मूकनायक प्रतिनिधी:

दौंड मध्ये दिवसान दिवस बिल्डर च्या तक्रारी वाढत चाललेले असताना
शहरांमध्ये बिल्डर दत्तात्रय महादेव दौंडकर यांनी जाणीवपूर्वक दत्ता दौंडकर व काही राजकारणी मंडळींनी माझी आर्थिक फसवणूक करून /विश्वासघात करून माझी संपूर्ण प्रॉपर्टी लाटून माझे जगणे असाय्य केल्याने मला आत्महत्या शिवाय पर्याय नाही तरी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मला माझी प्रॉपर्टी परत देऊन मला योग्य न्याय मिळावा उपोषण करते सुनिल वालचंद व्हंकाडे रा.फ्लॅट नं. बी-10 शिवगौरी अपार्टमेंट समतानगर दौंड नमूद पत्त्यावर माझी पत्नी मुलगी यांसह कायमस्वरूपी राहण्यास असून वर तक्रारीत नमूद दत्तात्रय महादेव दौंडकर यांनी मिळून माझी मालकीची जागेत व्यवसायिक व रहिवासी इमारत बांधकाम नेक्सस बिल्डकाॅन या नावाने माझी जागा व दौंडकर यांचा पैसा या पद्धतीने सादर बांधकाम सुरू केले व तसे भागीदारी पत्र अस्तित्वात आणले दरम्यान माझी आई व वडीलांचे आजारपण चालू असल्याने व मला तांत्रीक ज्ञान नसल्याची पूर्ण माहिती नसल्याचा व माझ्या अशिक्षितपणाचा फायदा घेत दौंडकर यांनी पहिल्या दिवसापासून मला फसविण्याच्या दृष्टीने व माझी मिळकत लाटण्याच्या दृष्टीने तसे कागदपत्र अस्तित्वात आणण्यास सुरुवात केली वास्तविक दौंडकर व त्यांच्या राजकीय पाठीराख्यांना बांधकामातील माझ्या तांत्रिक अशिक्षतेबद्ल संपूर्ण माहिती असताना केवळ राजकीय पाठीरांख्यांना इच्छेविरुद्ध माझी जागा आरक्षणातून सोडवून आणल्याचा व ती लाटता न आल्याचा राग मनात धरून दत्ता दौंडकर यांना हाताशी धरून मला नाहक त्रास देण्यास सुरुवात केली जसे हळूहळू माझ्या लक्षात आले की माझी फसवणूक होत आहे त्याबाबत विचारणा केली असता व लक्षात आणून दिले असता दौंडकर यांनी माझे समाधान करीत काही दस्तांमध्ये बदल केले स्वत: च्या हिशयाचे फ्लॉट व दुकान गाळे विक्रीस काढले दौंडकर यांनी चुकीचे दस्त अस्तित्वात आणून स्वतः च्या हिशयाचे फ्लॉट व दुकान गाळे विक्रीस काढले वास्तविक सादरचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असताना व ते होते पूर्णत्वास न नेता सदरचे कारनामे करून दिले अवस्थेतनं राजकीय पाठीराख्यांच्या सांगण्याप्रमाणे बांधकाम अचानक बंद केले सदरचे बांधकाम करण्यास मी कारणीभूत असल्याची खोटी माहिती लोकांना देऊन माझेविरूद्ध तक्रारीदेण्यास भाग पाडत आहे व मला कोर्ट कचऱ्यात अडकून माझी फसवणूक करून मला प्रचंड आर्थिक शारीरिक व मानसिक अडचणीत आणलेल्या आहे व राजकीय दबावामुळे त्याची दखल देखील घेतली जात नाही त्यासंबंधी कोणीही ठोस कारवाई केली जात नाही माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले असल्यास दत्तात्रय महादेव दौंडकर व त्याचे राजकीय पाठराखे हेच सर्वस्वी जबाबदार राहतील तरी आपण मेहेरबानांस विनंती करतो की दौंडकर यांच्या विरोध्द माझी तक्रार नोंदवून घेऊन त्याची विरुद्ध कारवाई करावी ही विनंती असे म्हणणे उपोषण करते सुनील वालचंद्र व्हंकाडे यांनी निवेदनास म्हटले आहे व निवेदनावर सह्या केल्या आहेत

- Advertisment -

Most Popular

Recent Comments