दौंड: मूकनायक प्रतिनिधी:
अभिनव वही व शालेय साहित्याचे वाटप उपक्रम सालबाद प्रमाणे सौ. अश्विनी विजय बगाडे पोलीस पाटील मसनेरवाडी विजय विलास बगाडे(पती ) (मा.पोलीस पाटील लिंगाळी) यांच्या वतीने मसनेरवाडी येडेवाडी शाहूनगर (जगदाळे वस्ती) येथील प्राथमिक शाळेतील मुलांना इ.1 ली ते 4 थी मधील विद्यार्थी मुलांना वही पेन्सिल शालेय साहित्ये वाटपाचा उपक्रम तसेच वृक्षारोपण कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत पार पडला कार्यक्रमास वीरधवल (बाबा )जगदाळे पाटील (मा. पुणे जि. सदस्य) संचालक. दौंड शुगर
महेश (आणा) भागवत अध्यक्ष सरस्वती शिक्षण संस्था भाऊसाहेब नगर माळेवाडी
गणेश जगदाळे पाटील सभापती कृ.उ.बाजार समिती दौंड सदस्य ग्राम पंचायत लिंगाळी (मा.उपसरपंच लिंगाळी )
अॅड संदीप येडे सदस्य ग्राम पंचायत लिंगाळी
संदीप (भाऊ )वत्रे चेअरमन. मसनोबा.सेवा का.स.सो.मसनेरवाडी
संभाजी (नाना )काटे/देशमुख प्रगतशील बागायतदार तथा गुलाब उत्पादक श्री.विकी शेलार (सा.का.) श्री.अजय गायकवाड अध्यक्ष दलित पॅथर
सचिन बबन सोनवणे प्रगतशील.बा. मसनेरवाडी
श्री.बाळासाहेब शिंदे पाटील अध्यक्ष महा. राज्य पोलीस पाटील संघ
मोनिकाताई कचरे अध्यक्ष पुणे जि .महिला आघाडी पो.पा.संघ
आनंदराव घाडवे अध्यक्ष दौंड ता. पो.पा.संघ
योगेश बोबडे जि. संपर्क प्रमुख पो पा. संघ
सौ. निताताई वाघमारे पो.पा.लिंगाळी जि.संपर्क प्रमुख म.आ.पो. पा.संघ
सौ. मीनाक्षीताई आवटे पो.पा. गिरीम कार्याध्यक्ष पुणे जि.महिला.आ.पो.पा.संघ
सौ. रधिकाताई पाहाणे पो.पा. काळेवाडी जि मा.आ.पुणे सदस्य पो.पा.संघ
श्री.महेश लोंढे राजेगाव मा.का.अ.पो.पा.संघ
श्री.अविनाश शेंडगे पो.पा.चौफुला
श्री.विठ्ठल बारवकर पो.पा.कानगाव .मा.सचिव पुणे जि.पो.पा. संघ
तसेच आपल्या मसनेरवाडी पंचक्रोशीतील श्री.मसनोबा देवस्थानचे पुजारी श्री.सोमनाथ वत्रे
शालेय समितीचे सदस्य व सर्व शिक्षक शिक्षका विद्यार्थी विद्यार्थिनी व अंगणवाडी सेविका मदनीस आशासेविका.तसेच श्री.गायके राजा महिला बचत गटांच्या अध्यक्ष सचिव व सदस्या व आपल्या मसनेरवाडीतील सामाजिक उपक्रम हा चांगले पद्धतीने पार पडण्यासाठी अती परिक्षम घेऊन मसनेरवाडी युवक मंचा चे सर्व युवा कार्यकर्ते यांचे मोलाच सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.रविंद्र (भाऊ) पवार यांनी केले समस्त ग्रामस्थ मसनेरवाडी लिंगाळी ग्राम पंचायत ता. दौंड जि. पुणे सर्व मान्यवरांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला