Sunday, December 22, 2024
Homeपुणेराज्यस्तर शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धा २०२४-२५.

राज्यस्तर शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धा २०२४-२५.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे. अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व महाराष्ट्र ज्युदो असोसिशन, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित , राज्यस्तर शालेय ज्युडो क्रीडा स्पर्धा २०२४-२५. आयोजित होत आहेत.
हि स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी,पुणे. येथे दिनांक १९ ऑक्टोंबर ते २१ ऑक्टोंबर २०२४ संपन्न होत आहे त्यात वय वर्ष  १७ व १९ वयोगटातील मुलामुलींनी सहभाग घेतला. ह्या स्पर्धेत पुणे, मुंबई ,नाशिक, अमरावती, कोल्हापुर, लातूर, औरंगाबाद, नागपुर विभागातील मुलामुलींनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. २० ऑक्टोंबरला स्पर्धा संपवुन विजेत्यांना मेडल दिले जातील.
     — मूकनायक पत्रकार
      —   मानसी पाठारे
        अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments