दि.२७/११/२४ व २८/११/२४ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे आयोजित शुटींग क्रीडा स्पर्धा २०२४-२५ उत्साहात पार पडल्या. महाराष्टातुन ओपन मधुन ह्या स्पर्धा घेतल्या गेल्या. ह्या स्पर्धेत पुणे, मुंबई ,नाशिक, अमरावती, कोल्हापुर, लातूर, औरंगाबाद, नागपुर , सोलापुर, मुंबई ,व इतरही जिल्ह्यांतील मुलामुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. ह्या स्पर्धेतुन क्वॉलिफाय झालेल्या मुला मुलींना नॅशनल लेवलवर खेळण्याची संधी मिळाली.
मूकनायक पत्रकार
मानसी पाठारे
अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र.
फोन नं. ७०८३३५१७२५